उमरखेड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा बोजवारा; ‘स्वच्छता मोहिमे’च्या नावाखाली नाल्यांची साफसफाई ठप्प!
🚨(प्रत्येक वार्ड ३ ते ४ दिवस पेंडिंग; शहरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू!) उमरखेड – शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ ते १३ मध्ये सध्या आरोग्याचा गंभीर... Read more