
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466
यवतमाळ – भारतीय जनता पार्टी चे नेते नितीनभाऊ भूतडा यांची बिकानेर महानगर पालिका (राजस्थान) प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन! केले जात आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आपले नेते यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक श्री. नितीनभाऊ भूतडा यांच्यावर पुनःश्च एकदा विश्वास दाखवित त्यांची आगामी राजस्थान महानगर पालिका निवडणुकीमध्ये राजस्थान राज्यातील बिकानेर महानगर पालिकेच्या प्रभारी पदी निवड केल्याबद्दल नितीनभाऊंचे मनस्वी अभिनंदन तसेच राज्याच्या शिरस्थ नैतृत्वाचे सहृदयी आभार व्यक्त केले जात आहे.

यवतमाळ पुसद उमरखेड महागाव या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







