बाळदी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा!
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर) मो.9823995466 उमरखेड – 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे सर्व भारतभर स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे बाळदी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण... Read more
उमरखेड – येथील डॉ. इक्बाल नगर परिषद उर्दू गर्ल्स मिडल स्कूल, उमरखेड येथे नवीन पिढीला व्यसनाधीनतेच्या विषापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोज... Read more
मातंग समाजाच्या नेत्यांनी मातंगाच्या हातातील डफडे व पुंग्या फोडा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्ग दाखवा – दादासाहेब शेळके
✍🏻सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466 उमरखेड : – अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करीत बुधवारी, दि. १२ ऑगस्ट रोजी 59 जातीतील आंबेडकरी अनुयायी हजारोंचा महामोर्चा उमरखेड उपविभागिय अधिकारी कार्यालयावर धडकला... Read more
🚨(हजारोंच्या जनसमुदायाने या मोर्चा सहभागी व्हावं असे आव्हान आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने केली आहे.) उमरखेड- येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात दिनांक 12 ऑगस्ट रोजी ठीक बारा वाजता महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.सदर मोर्चा हा... Read more
नगर परिषद उमरखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466 उमरखेड – आपली गुणवत्ता आणि विविध शालेय उपक्रमांच्या जोरावर उमरखेड शहरात नावारूपाला आलेली नगर परिषद अधिनस्त शहीद भगतसिंग शाळा क्रमांक 2 या शाळेने नगर परिषदेच्या शिरपेचात आणखीएक म... Read more
उमरखेड बीड जमाजाराची सर्वात मोठी जुगार डावर कारवाई अवघ्या ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त!
🚨 ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या आदेशानुसार उमरखेड शहरातील जुगारू व मटका कायमस्वरूपी बंद! उमरखेड : – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड परिसरात टाइमपास म्हणून रमी खेळत असलेल्या चार जणांवर डॉ आंबेडकर वार्ड चे पोलीस बीड जमादार प्रकाश बोंबले या... Read more
“गावंडे महाविद्यालयात करिअर कट्टा प्रवेशपूर्व जागरूकता कार्यक्रम संपन्न”
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466 उमरखेड – दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी गो. सी. गावंडे महाविद्यालयात “इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये समाविष्ट होणारी ऍक्टिव्हिटी “करिअर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रो... Read more
खळबळजनक! तरोडा फाटा येथे पेट्रोल पंपासमोरच खुलेआम अवैध पेट्रोल विक्रीचा आरोप; प्रशासन कारवाई करणार का?
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466 उमरखेड तालुक्यातीलतरोडा फाटा येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका चहा टपरीचालक करतो खुलेआम अवैधरित्या पेट्रोलची विक्री करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष... Read more
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सचिवपदी सौ. पूजा अंबादास धुळे यांची निवड
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466 उमरखेड – यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन जिल्हा कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, यामध्ये उमरखेड येथील धडपडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूजा अंबादास धुळे यांची यव... Read more
ढाणकी येथे हनीफ मास्टर संस्थाचालकांची पालकांशी अरेरावी, शाळेच्या इमारतीचा गैरवापर; गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी) ढाणकी – आयडियल एज्युकेशन सोसायटी संचलित हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, ढानकी या शासन मान्यता प्राप्त व अनुदानित शाळेचे संस्थाचालक यांच्याविरुद्ध शाळेच्या इमारतीचा गैरवापर व पा... Read more