✍️राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.+918975723211

उमरखेड – दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी नागापूर (रूपाळा) येथे संत सेवालाल महाराज यांची 287 वी जयंती मोठ्या थाटामाटा उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून,यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, गुजरे सर बळवंत नाईक, इरफान कुंदन, धनराज पाटील वानखेडे, ऍड अनिल माने, कबीरदास महाराज तसेच प्रमुख उपस्थिती सरपंच सौ. सुलावती राजाराम डुकरे, पोलीस पाटील सदानंद तोडासे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू पाटील सुरोशे,अंगणवाडी सेविका शकुंतला राठोड, आशा सेविका कांचन राठोड ,जोशना राठोड पंचफुला राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य,माधव भिसे माजी ग्रा. सरपंच वसंतराव राठोड संदेश मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक भीमराव राठोड (अध्यक्ष) बाळू राठोड, विष्णू राठोड ,श्याम राठोड, स्वप्निल राठोड, दत्ता राठोड (कारभारी) अमोल जाधव, पवन रूडे, सौरभ राठोड ,स्वराज राठोड, देविदास जाधव, अर्जुन जाधव, लक्ष्मण जाधव, राजू राठोड, रवी जाधव (नाईक), तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,मोसीन पठाण,(रोजगार सेवक) यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला गावातील गावकरी मंडळी महिला मंडळ उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय नागापूर रुपाळा येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सरपंच सौ सुलावती राजाराम डुकरे, ग्रामसेवक जोगदंड साहेब, सदस्य माधवराव चंदेवाड भीमराव राठोड, कैलास कदम,बाळू राठोड, रोजगार सेवक मोहसीन पठाण,दत्ता राठोड, आशा सेविका कांचन राठोड जोशना राठोड इत्यादी उपस्थित होते.





