

✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ९ नोव्हेंबर) महागाव- उमरखेड क्षेत्रात होऊ घातलेल्या विधानसभा भाविक भगत हे सफरचंद निवडणूक निवडणुकी निशाणीवर निवडणूक लढवीत मध्ये अपक्ष उमेदवार भाविक भगत यांना आरोग्य सेवक मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातच आता प्रहार पक्षाचा पाठिंबा जाहीर झाल्यामुळे भगत यांची ताकद वाढली आहे.अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे भाविक दिनाजी भगत यांनी आणि महागाव तालुक्यात भाविक फाउंडेशन द्वारे अनेक गरजू वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले. महागांव-उमरखेड विधानसभा संघात तळागाळातील गोरगरिबांची करून आरोग्यदूत म्हणून कमावणाऱ्या फक्त एक उमेदवारांसाठी निस्वार्थ भावानेस्वतःच्या घरची भाकरी खाऊन प्रचार विधानसभा क्षेत्रात अपक्ष म्हणून निवडणूक जिल्हा करणारी प्रचार टीम सज्ज झाली आहे.



आपण केलेल्या म्हणून समाजकार्याचे फळ कोठे ना कुठे मिळत मतदार मतदानाच्या रूपाने निश्चित जनशक्ती फेडणारच आहेत.अशा पद्धतीच्या आहे.भाविक भगत यांच्या आशा पल्लवीत म्हणून झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मतदार असलेले संघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उमरखेड यातच भारीस भर म्हणून दि. ७ भगत नोव्हेंबर २०२४ रोजी प्रहार जन लोकांना शक्ती पक्षाच्या कार्यकत्यांनी पक्षाच्या आहे.



वतीने त्यांना जाहीर पाठिंबा मतदार दर्शविण्यात आला असल्याचे अमोल सेवा आवटे उप जिल्हाप्रमुख यांनी म्हटले नाव आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अपक्ष अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडु यांचे व आदेशान्वये महागाव उमरखेड आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा दर्शविला असून प्रहार जनशक्ती पक्षाची टीम ही यावेळी प्रचारामध्ये सहभागी होत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.




