✍🏻 शामभाऊ धुळे मुख्य संपादक ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

यवतमाळ (दिनांक 19 मार्च) नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश भाऊ राठोड राष्ट्रीय

महासचिव संजय भाऊ नाईक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश भाऊ चव्हाण महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन भाऊराठोड महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई राठोड नेतृत्वामध्ये अनिलभाऊ बजरंग राठोड यांची निवड विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी निवड केली आहे.

तरी श्री अनिलभाऊ बजरंग राठोड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक:- नवनिर्माण बंजारा क्रांती सेना




