
🔥 (प्रतीक्षावर सर्व स्तरावर होत आहे अभिनंदनचा वर्षाव)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 27 ऑगस्ट) तालुक्यातील विडूळ येथील रहिवासी समता अशोक धुळे यांची मुलगी प्रतिक्षा ही अभ्यासात आधी पासूनच खूप हुशार आहे.तिने दहावी मध्ये 97.40 टक्के घेतले तर बारावी ला 82.80 टक्के घेतले.

घरची परिस्थिती अतिशय गरीब आई वडिलांनी मोलमजुरी करून शिकवलं तिने 2025 च्या NEET परीक्षेत 491 मार्क घेऊन घवघवीत यश मिळवले.

आज MBBS साठी मुंबई येथील प्रसिद्ध महाविद्यालय H.B.T& Cooper येथे प्रवेश मिळवला तिच्या या यशा बदल तिचे आजी आजोबा सुलोचना ज्ञानोबा दूधमल, हर्षदीप धुळे (भाऊ) व मामा बाजीराव घुंगरराव,रत्नदीप घुंगरराव, अमोल घुंगरराव, सुनिल घुंगरराव, सिद्धार्थ घुंगरराव,दिपक घुंगरराव,


गंगाधर घुंगरराव, सुभाष घुंगरराव, देवेंद्र ठोके, प्रा. साहेबराव घुंगरराव, प्रा. रजनीकांत घुंगरराव व हडसनी गावचे त्र्यंबक पाटील सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, संदेश सूर्यवंशी, प्रल्हाद पाटील सूर्यवंशी अनेकांनी तिचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन केले.



