✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रात्री 8 वाजता नागापूर (रूपाळा) येथे त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमाला उपस्थित कैलास कदम ,मोहसीन पठाण, सिद्धार्थ कोल्हे तसेच महिला मंडळ सुशीलाबाई संभाजी ठोके, समता कैलास कदम, ललिता भगवानराव पाईकराव इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाईकराव यांनी केले.




