✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड येथील प्रयाग कॉम्प्युटर्समध्ये SC कॅटेगिरीच्या विद्यार्थीसाठी 5 हजार रुपयाचा “कॅम्पुटर्स” कोर्स मोफत सुरू होणार आहे तसेच या सोबत 4 हजार रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना आवश्यक लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे :-
1. विद्यार्थ्याचे वय हे 18 ते 35 च्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.2. अर्जाचा दिलेला फॉर्म पूर्णपणे फोटोसहीत भरलेला असावा.3. प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.(10 वी, 12 वी, डिग्री, डिप्लोमा, ITI) 4. विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला 5. शाळा सोडल्याचा दाखला 6. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असलेले रहिवासी प्रमाणपत्र 7. आधार कार्ड, पॅन कार्ड 8. उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्न आठ लाखाच्या आत मध्ये असणे अनिवार्य आहे.)9. व विद्यार्थ्यांचे स्वताच्या नावाचे बँक पासबुक वरील नमूद केलेली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

आजच प्रयाग कॉम्प्युटर्स ला भेट द्या, किंवा नाव नोंदवण्यासाठी 9423265845 नंबर वर तुमचे नाव पाठवा..! अशी माहिती प्रशांत मामीडवार सर यांनी जनहित 24 न्यूज चॅनलशी बोलतांना दिली.




