✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर)

उमरखेड – शहराच्या लगत असलेल्या बेलखेड पांदण रस्त्यावर अनेक महिन्यांपासून अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती यवतमाळ एलसीबी पथकाला मिळाल्याने तात्काळ धाड टाक्यात आली.
चौकट- सामाजिक संघटना भिम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांनी अवैध धंद्यांबद्दल तक्रार निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. तक्रार निवेदनाची पोलीस प्रशासनाने घेतली दाखल!

दिनांक 17/04/2026
➡️ आरोपी नाव :- १)सुरज जोगिंदर गुप्ता वय 35 रा. बाळदी ता. उमरखेड जि. यवतमाळ.
2) नितेश कृष्णा राठोड वय 26 वर्ष राहणार दत्तबर्डी तालुका हदगाव जिल्हा नांदेड.
3) ग्यानबा किसन चिकणे वय 29 वर्ष राहणार टेंभी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ.
4) तुकाराम उमाजी चव्हाण वय 38 वर्ष राहणार दत्तवाडी तालुका हादगाव जिल्हा नांदेड.
5) सय्यद रसूल सय्यद मुसा वय 51 वर्ष राहणार उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ.
6) संतोष सूर्यभान जोगदंड वय 40 वर्ष राहणार चिंचगव्हाण तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. 7) मनोहर दत्तराव जाधव व 39 वर्ष राहणार कोळी तालुका हादगाव जिल्हा नांदेड. 8) सय्यद सोहेल अली वय 32 वर्ष राहणार पिव्रठा तालुका जिल्हा नांदेड. 9)सय्यद पाशु सय्यद रहमुदिन व 28 वर्ष राहणार देगलूर फाटा नांदेड तालुका जिल्हा नांदेड.
10) शिवाजी केशवराव कदम वय 37 वर्ष राहणार भैसा तालुका बैसा जिल्हा नांदेड.
11) अशोक नारायण शिंदे वय 24 वर्ष राहणार मिरकस वाडी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड.
12) शेख शेहबाज शेख रफिक वय 36 वर्ष राहणार खडकपुरा तालुका जिल्हा नांदेड.
13) शेख रमजान शेख फरीद वय 32 वर्ष राहणार उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ.
14) शेख बादशहा शेख हुसेन वय 60 वर्ष राहणार राणी धानोरा तालुका आणि जिल्हा यवतमाळ.
15) नारायण भीमराव चव्हाण वय 45 वर्ष राहणार नांदेड तालुका जिल्हा नांदेड.
16) शरद भारत राठोड वय 40 वर्ष राहणार ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ.

➡️ घटनास्थळ- उमरखेड शेतशिवार राजू कव्हाणे यांचे फार्म हाऊस चे पत्र्याचे शेड मध्ये. ➡️ जप्त मुद्देमाल – 1) 8,02,040/- रु रोख रक्कम त्यामध्ये 500रु, 200रु. 100रु. दाराच्या नोटा 2) 65,000/- रु. की. चे एकूण 10 मोबाईल वेगवेगळ्या कंपनी चे. 3) 1,20,000/- रु. की. च्या एकूण 08 मोटार सायकल वेगवेगळ्या कंपनी च्या असा एकूण 09,87,040/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

➡️ हकीकत :- आज रोजी स्था.गु. शा. यवतमाळ येथील उमरखेड – पुसद पथक, यवतमाळ पथक, दारव्हा पथक असे उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई कामी हजर असताना उमरखेड शेतशिवार राजू कव्हाणे यांचे फार्म हाऊस चे पत्र्याचे शेड मध्ये पत्ता जुगार चालू आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्या आधारे सर्व LCB टीम यवतमाळ ने पंचांसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून वरील प्रमाणे आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून व घटनास्थळावरून वरील प्रमाणे एकूण 9,87,040/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आसून उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

➡️ कार्यवाही
Api पवन राठोड,
Api धिरज बांडे,
Psi राजमल्लू,
Psi शरद लोहकरे
Lcb पोलीस स्टाफ.
सर्व Lcb पथक यवतमाळ.
तसेच Psi योगेश जाधव and उमरखेड पोलीस स्टेशन पथक.






