🚨 उमरखेड रिदम कराओके क्लब तर्फे वृक्षप्रेमी व्यक्तींचा सन्मान सत्कार!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरामध्ये रिदम कराओके क्लब तर्फे अनोखा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.वृक्ष वाचवा पर्यावरण वाचवा. ही संकल्पना घेऊन शहरात काम करणारी औदुंबर वृक्ष समिती आणि पर्यावरण वृक्ष समिती या समितीच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त सन्मान रिदम कराओके क्लबचे संचालक संजय पाटील मुटकुळे यांच्या हस्ते वृक्ष देऊन करण्यात आले.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील नामवंत सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते. तसेच रिदम कराओके क्लबचे सर्व मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.







