
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 08 ऑगस्ट) डाॅ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतरर्गत कृषीकन्यांनी बनविली बोॅडोॅ पेस्ट. या बोॅडोॅ पेस्ट चा उपयोग फळझांडाना रोगांपासून होणार-या जखमांवर लावण्यासाठी उपयोग होतो.

झाडाच्या बुंध्याला बोॅडोॅ पेस्ट लावल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा झाडांवर हल्ला होत नाही.बोडोॅ पेस्ट बनवण्यासाठी काॅपर सल्फेट, काळीचा चुना आवश्यक असते. या बोडोॅ पेस्टसाठि लाभलेले मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य एस. के. चिंतले, RAWE कार्यक्रम अधिकारी ए. बी. ईंगळे, वाय. एस. वाकोडे ए.एस. राउत तसेच विषय तज्ज्ञ एस.एन. अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली होती.

यावेळी कृषीकन्या उमिॅला सुभाष कांबळे,अचल अनिल ठक,सेेजल संजय राऊत,निकिता विलास साबळे,नवनिता राजु राठोड, विधी लक्ष्मण बागडे, प्रांचिता रुस्तुम हिरे,पायल सिद्धार्थ कांबळे या उपस्थित होते.तसेच होस्ट शेतकरी बाबाराव शामराव शिंदे उपस्थित होते.



