✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

नवी दिल्ली देशात झपाट्याने दर्शकांच्या पसंतीस उतरत चाललेल्या न्यूज नेशन 81च्या लीगल हेड पदी प्रसिद्ध विधीज्ञा डॉ. नुपूर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


देशभरातील अनेक राज्यात पाचशे हुन अधिक प्रतिनिधींचे जाळे असलेल्या न्यूज नेशन 81 मीडिया ग्रुप च्या लीगल हेड पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ नुपूर रंजन यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.



