
औदुंबर नगरी उमरखेडमध्ये आज एक नाव जनतेच्या तोंडी आहे — फिरोज खान लाला!
कारण हे नाव केवळ राजकारणासाठी नाही, तर सेवेसाठी जन्मलेले आहे.
उमरखेड – गोरगरीब, निराधार, अपंग, विधवा किंवा कोणताही पीडित व्यक्ती असो — फिरोज खान लाला यांनी नेहमीच स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून या लोकांची कामे पूर्ण केली आहेत.

तहसील कार्यालय असो, महसूल कार्यालय असो, नगरपालिका असते स्वतः जाऊन जनतेच्या अडचणी सोडवतात, कोणताही स्वार्थ न ठेवता.त्यांचा एकच मंत्र —👉 “कल करे सो आज कर, आज करे सो अभी!” म्हणजेच, उद्यावर ढकललेले काम आजच पूर्ण करण्याची जिद्द आणि तत्परता हीच त्यांची ओळख आहे. फिरोज खान लाला हे नाव म्हणजे ऊर्जेचं प्रतीक, नेतृत्वाचं उदाहरण आणि युवांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांना राजकारणाचा गाढा अभ्यास आहे, आणि त्यांच्या कार्यात जनतेबद्दलची खरी काळजी आणि मनमिळावूपणा दिसतो.त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवते — हा नेता केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष काम करतो.

तो लोकांच्या हक्कासाठी झगडतो, अन्यायाविरुद्ध ठाम उभा राहतो,आणि विकास म्हणजे फक्त वचन नाही तर कृती, हे दाखवून देतो. 📢 प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेची एकमुखी मागणी स्पष्ट आहे. “आमच्या हक्काचा, आमच्या आवाजाचा आणि आमच्या विकासाचा नगरसेवक हवा…
आणि तो म्हणजे — फिरोज खान लाला!”





