
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 7 नोव्हेंबर) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, मा. ना. रामदास आठवले साहेब यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत संगम चिंचोली येथील युवकांनी आज शाखा गठीत केली.


शाखा अध्यक्ष म्हणुन भगवान चिंचोलकर,शाखा उप अध्यक्ष आशिष नवसागरे शाखा सचिव प्रवीण नवसागरे सदस्य, गजानन नवसागरे, विशाल खडसे, गुणाजी नवसागरे, संदेश नवसागरे, सिद्धू ढोले, माधव सुर्ये, गणेश नवसागरे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.नव्याने शाखेची कार्ये कारणी गठीत झाल्या बद्द्दल जिल्हा अध्यक्ष महेंद्र मानकर बाबुराव माने जिल्हा अध्यक्ष यवतमाळ मराठा समाज आघाडी सिद्धार्थ बरडे उमरखेड विधानसभा अध्यक्ष अनिल धोंगडे उमरखेड तालुका अध्यक्ष माणिक गावंडे, सिद्धार्थ कदम कपिल नवसागरे,आदींनी या सर्वांचे अभिनंदन पर स्वागत केले.

आपले पर्व मी नाही आपण सर्व चला एकत्र येऊ या! प्रजासत्ताक भारताच्या संकल्पनेत असलेला ग्रामीण भारत घडवूया आपली साथ आणि सोबत असु द्या..!





