🔥 अध्यक्षपदी संजय गंगाराम सल्लेवाड तर सचिवपदी प्रफुल सुभाषराव चोरे यांची सर्वांमध्ये निवड

✍🏻करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)
ढाणकी /बिटरगाव – नुकतीचं दर्पण पत्रकार संघ ढाणकी कार्यकारणी 2026ची पत्रकार संघाची जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वानुमते संजय गंगाराम सल्लेवाड अध्यक्ष, उपाध्यक्ष दिगंबर माधव शिरडकर तर सचिव प्रफुल सुभाषराव चोरे, सहसचिव श्री.विकास मारोती चापके, प्रचारप्रमुख शेख महेबूब शेख सुलेमान,

समन्वयक दिगंबरजी विश्वनाथराव बल्लेवार,संघटक निरंजन दिगंबर नलगे,व्यवस्था प्रमुख आसिफ खान आत्ताउल्ला खान पठाण, बातम्या प्रमुख प्रवीण रमेशराव जोशी,भरती प्रमुख डॉ.दिनेश दर्शनलाल जयस्वाल यांची निवड करण्यात आली.

तसेच सदस्य म्हणून सुनिल संभाजी, मांजरे, मनोज उत्तमराव राहुलवाड, विलास काशिनाथ घोडे, गोपाल मारोती गौरवाड, पवन सुरेशराव वच्चेवार,आनंद पतंगे, अविनाश रमेशराव जोशी, प्रवीण रमेशराव जोशी,अशोक लक्ष्मण गायकवाड, करण किसन भरणे, शेख इरफान शेख शेखजी,अजिस खान कदिर खान पठाण इत्यादी पत्रकार बंधू यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.




