✍️करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष यांनी बरोबरीत झालेल्या मतात कास्टिंग वोट ( निर्णायक मत) देऊन ढाणकी नगर विकास आघाडी चा बहुमत आकडा वाढवला त्यांनी नगर विकास आघाडीला पाठिंबा देत त्यांच्या निर्णायक मताने सत्ता मिळून उपसभापती पद दत्त दिगंबर वानखेडे यांना मिळाले.पण स्थायी समिती किंवा इतर समित्यांच्या वाटपात सभापती निवड मात्र चिट्ठी (लॉटरी/ईश्वर चिट्ठी) ने काढल्या गेले याचे मुख्य कारण महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदी नुसार अध्यक्षांच्या टाय वोटने सत्ता मिळाली तरी समिती जागा वाटपात बहुमत लागू होत नाही – तिथे कायद्यानुसार लॉटरीच अनिवार्य असते.ढाणकीमध्ये नेमका असाच प्रकार झाला असून, उपाध्यक्ष निवडीत ढाणकी नगर विकास ला फायदा झाला, पण समिती वाटपात टाय/समानता असल्याने चिट्ठी काढली गेली.

समिती पुढील प्रमाणेस्थायी समितीचे गठन :-वरील प्रमाणे सन 2026 करीता विषय समित्यांचे सभापती ठरल्यानंतर नगरपंचायतची स्थायी खालील प्रमाणे गठीत झाली.1. सौ. अर्चना सुंदरकांता वासमवार (न.पं. अध्यक्ष)पदसिद्ध सभापती, स्थायी समिती2. श्री. दत्तदिगांबर श्रीकृष्ण वानखेडे (न.पं. उपाध्यक्ष)सदस्य, स्थायी समिती3. सौ. शावादाबी शेख मिरांजीसदस्य, स्थायी समिती4. सौ. यास्मीन अख्तर मुनव्वर रहेमानसदस्य, स्थायी समिती5. सौ. दुर्गा साईनाथ मंतेवाडसदस्य, स्थायी समिती1) सार्वजनिक बांधकाम समिती :-1. सौ. शायादाबी शेख मिरांजी- सभापती2. श्री. परमेश्वर गंभीर निमलवाड सदस्य3. श्री. उमेश गंगाधर योगेवार सदस्य4. सौ. बिबी हाजरा शेख एजाज सदस्य5. सौ. यास्मीन अख्तर मुनव्वर रहेमान- सदस्य2) स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती :-1. श्री. दत्त दिगांबर श्रीकृष्ण वानखेडे- सभापती2. श्री. उमेश गंगाधर योगेवार- सदस्य3. श्री. परमेश्वर गंभीर निमलवाड- सदस्य 4. श्री. रविशंकर गुणाजी ढोबळे- सदस्य 5. सौ. शेख फरजानाबी शादुलसदस्य3) पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती :-1. सौ. यास्मीन अख्तर मुनव्वर रहेमान- सभापती 2. सौ. रोहिणी लक्ष्मण गोटलेवाड- सदस्य 3. श्री. मल्हार महेश चंद्रे- सदस्य 4. श्री. रविशंकर गुणाजी ढोबळे- सदस्य 5. श्री. प्रफुल सुभाष चोरे- सदस्य 4) महिला व बालकल्याण समिती :-1. सौ. दुर्गा साईनाथ मंतेवाड- सभापती 2. सौ. नफीसाबी इम्रान शेख- उपसभापती3. सौ. सारीका विनोद कांबळे- सदस्य 4. सौ. बिबी हाजरा शेख एजाज- सदस्य





